Surprise Me!

'या' दोन शिंदेंचा वाद.. एक शिंदे पवारांसाठी मैदानात Shashikant Shinde | Mahesh Shinde | Sharad Pawar

2022-01-10 1 Dailymotion

Shashikant Shinde criticized Mahesh Shinde for criticizing Sharad Pawar
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही सरकार चालवत असताना तीनही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येतय.. सेना राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही धुसफूस सुरूच असल्याचं आणि अनेकदा समोर आलय.. शिवसेनेच्या आमदारांनी तर जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केल्याच्या घटना मागच्या काही दिवसात घडल्या आहेत.. पश्चिम महाराष्ट्रातील सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुरी असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय.. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलय.. नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून... (Kiran Shinde Story)

#lokmat #ShashikantShindeMaheshShindeSharadPawar #ShashikantShindeMaheshShinde
#MaheshShindeSharadPawar #ShashikantShindeSharadPawar #ShashikantShinde #MaheshShinde #SharadPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon